Best Motivational Quotes in Marathi

Best Motivational Quotes in Marathi

What is it about Motivational Quotes in Marathi that make them so charming? Each determined individual in the end sorts out that there's a ton of get a handle on happy time killers there that consume our consideration since they feel like work, and perusing vast arrangements of motivational quotes is no exemption. But then, there's secret worth in observing a compact articulation that impeccably catches one of our own convictions. Motivational Quotes in Marathi are best Quotes to Motivate you and also to boost your Inspiration and Motivation. Motivational Quotes make us to Boost our Inspiration and get us ahead of ourselves and Achieve our Dream.

Quotes frequently feel like our own perspectives making a return visit, just increased by somebody with composing ability. Furthermore the perfect quote at the ideal time can change things-words matter, and propelling expressions can urge us to get up, make a move, ditch the reasons, get away from our usual range of familiarity, and accomplish the difficult work that requirements doing.

Indeed, even really effective individuals show a love to a most loved rousing quote or two-to overcome difficult situations, to recollect a significant individual guideline, or even to prepare to confront the day. In business and life, quotes are short pieces of mind and insight that are not difficult to return to when we really want them.

All things considered, the following are a couple of our beloved quotes from a wide assortment of sources. We want to believe that you observe a couple of you like and can return to regularly.

Here we have Shortlisted some of the Best Inspiring Motivational Quotes in Marathi to boost your Inspiration and Motivation and Go ahead..!

Also Read : Best Inspiring Motivational Quotes in Marathi

Motivational Quotes Marathi


जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत रहा.

जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील.

ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून. त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

शुन्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा कि जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला “कमजोर” समजत असेल.

जेवढं मोठं आपले ध्येय असते, तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.

काल जे काही झालं असेल ते past होत ,आज नवीन संधी आहे ,नवीन दिवस आहे ,कामाला लागा ,कारण आपल्याला फक्त धावायचं नाही आहे ,शर्यत जिंकायची आहे ❤️

फरक पडतो जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं ,फरक पडतो जेव्हा life मध्ये तुम्ही एकटे पडता ,फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्या problems ला एकटे face करता ,पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल ना तेव्हा तुम्हाला हारावणार कोणी नसेल इथे ,तुमच्याएवढं strong इथे कोणी नसेल हे लक्षात ठेवा ..

तुम्हाला life मध्ये कोणासोबत तुलना करायची असेल ना तर त्यांच्यासोबत करा जे त्या क्षेत्रात सर्वात टॉप ला आहेत कारण जेव्हा आपण तस करू ना तेव्हा आपण त्यांना follow करायला लागू त्यांची विचारसरणी आपल्याला कळत जाईल आणि हळू हळू आपल्याला समजेल की आपण पण पुढे चाललो आहोत आपल्या स्वप्नांजवल ..

सगळं संपलं अस कधीच होत नाही life मध्ये ,ती वेळ तशी असते म्हणून आपल्याला वाटत असतं ,अस जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते तिथेच सगळं सोडून हार मानली असती ,जेवढे मोठे स्वप्न तेवढं कठीण प्रवास असेल ..🔥

मला संधी भेटेल तेव्हा मी ते करीन त्यापेक्षा मला संधी कशी भेटेल याच विचार करा मार्ग आपोआप सुचतात

आळस आहेना तूच तुमचं नुकसान करणार आहे , Problem उशिरा उठण्याचा नाही आहे यार problems आहे त्या सवयीचा , 4 min उशिरा उठल्यावर काही होणार नाही आहे पण ती सवय एकदा लागली का परत जात नाही फरक ओळखायला शिका ,स्वप्न तुमचे आहेत ,निर्णय तुम्हाला घेयचे आहेत …

तुमचा Mindset , हे सगळे बदल आणायचे असतील तर त्याआधी तुम्हाला ,तुमचे विचार ,दृष्टीकोन बदलावे लागतील ,यावर्षी जे झालं

Previous Post Next Post