60+ Best Instagram Caption in Marathi | IG Captions

Table of Contents
60+ Best Instagram Caption in Marathi | IG Captions

Instagram is very popular Social Media platform where everyone share their memories and Good Moment and gain Popularity and Likes, Share, and Follower. Instagram is social media influencer platform for everyone it's a platform of content creator who share their unique ideas and content on Insta Account. Instagram Post, Stories and also Reels can be go viral with a some unique ideas and quality post and a Perfect IG Captions. Instagram Captions in Marathi, Marathi Instagram Caption, IG Captions Marathi, Attitude Caption in Marathi, Selfie Instagram Captions, Shivaji Maharaja Captions, Maratha Captions, Funny Captions in Marathi and Unique Instagram Captions are some of the Best IG captions in Marathi which can you use to gain more popularity.

Instagram Caption in Marathi are captions in Marathi language which includes all the hot topic categories. IG caption Marathi, Insta Caption Marathi, Marathi Caption for Instagram, Instagram Caption for Boys, Instagram Caption for Girls, and Royal Karbar Caption are also some of the Best and Latest Instagram Captions Topic which will help you to gain and boost your Instagram account Reach and Popularity.

Here we have Shortlisted some of the Best Latest Instagram Captions in Marathi which will Boost your Instagram Post!


Also Read : Latest 50+ IG Captions for Boys

Latest Instagram Caption in Marathi


मैदान गाजवायची जिद्द ठेवा कारण जो पर्यंत तुमच्यावर कोणी जळत नाय तो पर्यंत तुम्ही यशस्वी होताय हे कळत नाही.

आपल्या स्वप्राचा पाठलाग करताना कितीही अपमान झाला तरी चालेल कारण उद्या हाच अपमान आपल्या यशाचे कारण असेल.!

खरी मजा तर चिडणाऱ्याला चिडवण्यात आहे…!


Caption for Instagram in Marathi


Block नाही Ignore करायला शिका. कारण Block केलात तर ते तुमची प्रगती कशे बघतील

ATTITUDE नाही आमच्यात पण self respect नावाची गोष्ट जरा जास्तच आहे.


IG Caption in Marathi


परोपकारी वृत्ती इतरांची सेवा आणि अहंकारा पासून स्वतःला दूर ठेवणे हेच खरे शिक्षण होय.

आपल्याला कशा प्रकारचा माणूस व्हायचे आहे,तशी इच्छाशक्ती आणि जिद्द ठेवणे हेच खरे यश आहे.

आपल्या क्षमतेमुळे नव्हे, दूरदृष्टीच्या अभावामुळे असंख्य मर्यादा आहेत.


Instagram Post Caption in Marathi


आनंद अत्तरा सारखा असतो, जोपर्यंत तो तुम्ही स्वतःवर शिंपडत नाही,तोवर इतरांना आनंदी करू शकणार नाहीत.


Also Read : 55 Best Instagram Captions for Girls

छोट्या गोष्टीतील सत्यतेबाबत निष्काळजीपणा झाला तर,मोठ्या गोष्टींची जबाबदारी दिली जाऊ शकत नाही.


Selfie Caption in Marathi


संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.

बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.

सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम चालू आहे म्हणून टीका करणाऱ्या निर्लज्ज लोकांना उत्तर द्यायला time नाही.


Selfie Caption Marathi


भिडायची लायकी नसेल तर नडायची खाज पण ठेवू नका👊

Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो.


Inspirational Caption in Marathi


आपण बाहेरच्या आव्हानांमुळे नव्हे, आपल्या मनातील न्यूनगंडामुळेच हरतो.

ज्या सत्याला तुम्ही विरोध करता, ते तुमच्यासाठी नेहमीच कुरुक्षेत्र बनते.

जो नेहमी, येणार्‍या अडचणींवर सतत विचार करतो,तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही.


Unique Caption in Marathi


तुम्ही पराभव मान्य कराल असे कुणाला वाटले तर,तुम्ही मैदानात पाय रोवून उभे राहिले पाहिजे.

राग आल्यास ओरडण्यासाठी ताकदीची गरज नाही, पण गप्प बसण्यासाठी मात्र शक्ती लागते.


Attitude Caption in Marathi


मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़, करायला तू लावणार आहेस किती वर्ष!!

Aaj ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.

संयम म्हणजे वाट पाहत बसणे नाही तर योग्य संधी येई पर्यंत प्रयत्न करत राहणे.


Attitude Caption Quotes in Marathi


मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही.

ध्येय खुप मोठं आहे बोलुन नाही तर साध्य करून दाखवणारं.


Shivaji Maharaj Caption in Marathi


सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!

ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।

स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही


Maratha Caption in Marathi


शिवाजी हे नाव कधी उलटे वाचले तर ते होते जीवाशि.
असे होते राजे आमचे स्वराज्या साठी जीवाशी खेळनारे. जय भवानी जय शिवाजी.

आज ३५० वर्षांनंतरही माझ्या राज्याच्या नावाच वादळ या सह्याद्रिच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये घुमतय,
अन् काल जन्माला आलेल पोरगं सुद्धा
‘जयभवानी’ हे नाव ऐकताच ‘जय शिवाजी’
अगदी ठेक्यातच म्हणतयं !


Instagram Marathi Attitude Status


ATTITUDE नाही आमच्यात पण self respect नावाची गोष्ट जरा जास्तच आहे.

चांगली वेळ नेहमी त्याचीच येते जो कोणा बद्दल वाईट विचार करत नाही.

संयम म्हणजे वाट पाहत बसणे नाही तर योग्य संधी येई पर्यंत प्रयत्न करत राहणे.


Attitude Captions Status in Marathi


ज्ञान असूनही तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर, तुमच्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही.

कमाल दिसते ती साडी वर, अरे लाखो लोक मरतात तिच्यावर, पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.


Marathi khatrnak Caption


माणसं आम्हाला जरा late कळली. पण Complete कळली.

गरीबी,आजारपण आणि म्हातारपण या तीन गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला पूर्णपणे हतबल करून सोडतात.

परीस्थिती बघुन नाते कधीचं बनवु नका कारण बहुतेकदा नात टिकवणारी माणस गरीबच आसतात.


Royal Karbar Quotes Caption


दुसऱ्यांना आपला मोठेपणा दाखवायच्या शर्यतीत आपण आपल्यातला खरा माणूस विसरून जातो..

पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही ही पाठीवरच मिळतात..


Instagram Caption in Marathi for Boys


Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,मी पण बोललो, “ज्या दिवशी Love करशील त्या दिवशी Msg कर.”

माझी बुद्धी Na सारखी माझ्या मनाशी भांडत असते,पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..

Attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे,,चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे!##


Marathi caption for Instagram for Boys


नावाची Hawa नाय झाली तरी चालेल,पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज !!

Body तर कधीच बनवली असती पण अजून कुणी भेटलीच नाही जिम ला जा बोलनारी .


Instagram Caption in Marathi for Girls


माझी बुद्धी Na सारखी माझ्या मनाशी भांडत असते,पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं

Attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे,,चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे!##

प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात.


Marathi caption for Instagram For Girls


एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एका लेखणीत संपूर्ण जगाला बदलण्याची शक्ती असते.

ज्या शिक्षणामुळे मुले जीवनभर सतत काही न काही शिकत राहतात तेच खरे शिक्षण होय.


Marathi Caption for Instagram for Girl Mulgi

संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.

स्वप्नांच्या शोधात माणूस जगभर भटकतो मात्र हा शोध कुटुंबाजवळ आल्यावरच पूर्ण होता.


Marathi caption love


वाट पाहशील तर आठवण बनून येईन, तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन, एकदा मनापासून आठवून तर बघ, तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

विसरून जा तिला जी तुला विसरेल, बघु नकोस तिला जी तुला रडवेल, पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून, जी स्वतः रडून तुला हसवेल.

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे.


Marathi Quotes on Love


आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर, की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे, फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे, काढशील जेव्हा आठवण आपल्यांची, त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.


रॉयल मराठी स्टेटस


समोरच्याला कदर नसतानाचांगले वागणे म्हणजेमूर्खपणा!

दुसरे लोक पैशामुळे“Brand” असतातपण आपण आपल्या“Personality”मुळे Brand आहे.

प्रत्येकाची एक खराब वेळ असतेआणि मी त्याचवेळेचा गुलाम आहे सध्या!


Royal Marathi Captions


आम्ही खूप भारी तर नाहीपण कोणापेक्षा कमी पण नाहीजे आहे ते real आहे.

लक्षात ठेवाजितकी इज्जत देता येतेत्याच्या दुप्पट काढता पण येते


Funny Marathi Caption


आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल

प्रेयसी घरापर्यंत गुपित ठेवली जाते मित्रांमध्ये तिची जाम खेचली जाते

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!


Funny Marathi Quotes


प्रेम तर दोघांचे ही आहे एकमेकांवर पण फरक फ़क्त एवढाच आहे …की माझ जरा जपून तर तुझ थोड़ लपून आहे

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.


Previous Post Next Post