Dream are the thing we all have and we always desire to Achieve it. Dream are the Inspiration and Motivation which Inspire us to achieve our Goals. Dream Quotes are best and most Inspiring Dream Quotes in Marathi, Marathi Dream Quotes, Dream Achieving Quotes in Marathi are some of the Best Inspiring Dream Quotes in Marathi.
Dream Quotes in Marathi are Quotes in Marathi to motivate and inspire you to achieve your dream and be on top. Dream Quotes Marathi are Inspiring Quotes to Eradicate Negativity from you. Herewe have Shortlisted some of the Best Inspiring Dream Quotes in Marathi to motivate you!
Also Read : 66 Best Inspiring Motivational Quotes in Marathi
Inspiring Dream Quotes in Marathi
21 ते 30 वयामध्ये मध्ये pressure असतं एक चांगला जॉब शोधण्याच , लग्न करण्याचं ,नवीन जबाबदाऱ्या घेण्याचं ,स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचं , settle होण्याचं ,त्यात अजून घरातील problems वैगरे अस खूप काही घडत असतं पण .. थांबा यात तुम्ही तुमचे स्वप्न विसरू नका कारण तेच तुमचं ध्येय आहे ..🙏😊
Also Read : Inspirational Dream Quotes That will Motivate You in English
तयार रहा अनोळखी लोक येणार आहेत तुम्हाला रडवायला ,फसवायला ,दुखवायला ,साथ देऊन एकटं पडायला ,या सगळ्यांना सामोर जायचं आहे तुम्हाला एकट्यानाच ,आणि मला माहित आहे तुम्ही तयार आहात ते ..❤️😊
काही गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील पण ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पुढे खूप सुख देणार आहेत ,फक्त धीर सोडू नका ..
कारणं खूप भेटतील स्वप्न पूर्ण न करण्याची पण ती गेलेली वेळ परत नाही मिळनार
आज एक promise स्वताला द्या की तुला निर्णय घ्याव लागेल तेच तेच रोजच्या सारख जगून काही होणार नाही आहे तुला बदलावं लागेल स्वतःसाठी ,स्वतःच्या स्वप्नांसाठी ,सगळं तुझ्या हातात आहे ,त्रास ,दुःख होईल पण त्यांनंतर जो सुख आणि आंनद भेटणार आहे तो कितीतरी मोठा आहे ,चला कामाला लागा .
लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.
जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची.
नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.