- Best Good Night Message in Marathi
- Romantic Good Night Message for Her
- Romantic Good Night Message for Him
- Good Night Message for Wife
- Good Night Message for Husband
- Good Night Message for GF
- Good Night Message for BF
- Good Night Quotes in Marathi
- Good Night Wishes in Marathi
- Good Night Shayari in Marathi
- Good Night Message Quotes Marathi
Night is end of beautiful day. Night help us to reset our brain and make ourselves positively charged. Night 🌃 makes us more Motivating and Inspiring by the glimpse of Moon. Good Night Quotes are quotes which all share with their Friends, Family members and Loved one's. Good Night Quotes for a sweet dreams and positive morning helps to stay motivating in morning. Good Night message in Marathi, Good Night Quotes Marathi, Marathi Good Night Quotes, Good Night sms Marathi, Good Night Shayari Marathi, Good Night Wish Marathi are some the Best Inspiring Good Night Quotes in Marathi which will help you to wish a Inspiring Good Night.
Good Night Quotes in Marathi are Some the Best Inspiring Good Night Quotes in Marathi Language which will help you to boost your Inspiration and gives motivation. Inspiring Good Night Quotes in Marathi, Good Night Sms Marathi and Marathi Good Night Quotes are also some of the Best Inspiring Romantic Good Night Quotes in Marathi.
Here we have Shortlisted some of the Best Inspiring Romantic Good Night Quotes in Marathi
Also Read : 65 Inspirational Good Morning Message in Marathi
Best Good Night Message in Marathi
आपल्या सर्व चिंतांना विसरा आणि या गोड रात्रीच्या आनंदमयी झोपेत बुडून जा.
दिवसभरातील सर्व चांगले क्षण आठवा आणि एक हास्यासोबत स्वतःला नक्की म्हणा, शुभ रात्री.
आपल्याला मनाशी बोलून पहा. डोळे बंद करा आणि पांघरूण ओढून गोड स्वप्नांमध्ये बुडून जा. शुभ रात्री
Shubh Ratri Message
मी आशा करते की, तुला छान झोप यावी, सुंदर स्वप्नं पडावी आणि हसरी सकाळ व्हावी.
दिवस असो वा रात्र असो, स्वतःला चांगलं घडवण्यातच वेळ खर्च करा. शुभ रात्री.
Romantic Good Night Message for Her in Marathi
सुंदर स्वप्न..सुंदर विचार यांचा नजराणा घेऊन आली ही रात्र. या रात्रीच्या साक्षीने आपल्या आयुष्यात होऊ दे नवी सुरूवात प्रिये. शुभ रात्रीच्या शुभ शुभेच्छा.
झोप लागावी म्हणून गुडनाईट चांगले स्वप्न पडावेम्हणून स्वीट ड्रीम्स आणिस्वप्न पाहतांना बेड वरून पडूनये म्हणून काळजी घ्या!
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील
Good Night Quotes for Her in Marathi
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे भेटुन तर सर्वजण आंनदी होतात पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे
Also Read : 66 Best Inspiring Motivational Quotes in Marathi
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो
Romantic Good Night Message for Him in Marathi
आयुष्यात काही नसले तर चालेल...... पण "तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची" साथ मात्र आयुष्य भर असू द्या.
शुभ रात्री
रोज येणाऱ्या आनंदाला Hello करा आणि दुःखाला Bye-bye करा चुकांना Unlike करा पण आनंद आणि मस्ती ला Forward करा
*शुभ रात्री*
लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो? मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही आणि माझ दुःख कुणाला सांगत नाही
*शुभ रात्री*
Good Night Quotes for Him in Marathi
आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत..
|| शुभ रात्री ||
गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची, एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची..!!
Good Night
Good Night Message for Wife in Marathi
तुझ्या सहवासात रात्र जणू एक गीत धुंद प्रीतीचा वारा वाहे मंद रातराणीचा सुगंध हरवावे वाटते तुझ्या कुशीत करून पापण्यांची कवाडे बंद!
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटुन तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...
|| शुभ रात्री ||
साला प्रेम पण येवढ केल की देव सुध्दा बोला…
नको रे येऊ सारखा माझ्या चौकटीवर…
भेटेल तुला नक्की ती कोणत्यातरी वळणावार…..”
शुभ रात्री
Marathi Good Night Quotes for Wife
हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाची तरी..
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोणाच्या तरी मनाची रानी …”
शुभ रात्री
माझ्या सारखीच ती पण अस्वस्त असेल ….
रात्रभर नाही, पण क्षणभर तरी
माझ्या साठी झोपली नसेल…”
शुभ रात्री
Good Night Message for Husband in Marathi
फक्त तुझ्या ह्रदयात जागा देऊन बघ
द्रूष्ट लागेल एवढं सुंदर बनवेल तूझ जग…”
शुभ रात्री
ती एकटीच एवढी जबरदस्त मनात बसलीस की,
दुसरी तिसरी कडे पहावतच नाही…”
शुभ रात्री
लहान पणी तु शाळेत असतानाच
तु खूप छान माझ्याशी वागायची
आज College मधे जायला लागलीय
तर तु पण Attitude दाखवायला लागलीस..”
शुभ रात्री
Marathi Good Night Quotes for Hubby
तुझ्या ओठांचा रंग आणि
तुझ्या आठवणी हळुवार गडद होत जातात…
मग त्यांचा मोह कितीही केल
तरी टाळता येत नाही…”
शुभ रात्री
ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
शुभ रात्री
Good Night Message for GF in Marathi
आजचा दिवस गेला जाता जाता तुमची आठवण करून गेला....
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणून एक छोटासा SMS केला.
!शुभ रात्री!
आजचा दिवस गेला जाता जाता तुमची आठवण करून गेला
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणून एक छोटासा SMS केला. !शुभ रात्री!
फुलपाखराला फुल आवडते,
कविला कविता आवडते,
कोणाला कोणाला काह काहीपण आवडो,
आपल्याला काय करायचंय,
पोटभरून जेवा आणि निवांत झोपा.
शुभ रात्री
Good Night Quotes for Girlfriend in Marathi
आयुष्यात काही नसले तरी चालेल पण
“तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ”
मात्र आयुष्यभर असू द्या.
शुभ रात्री
“चंद्र तार्यांनी रात्र ही सजली,
जुन्या आठवणीने रात्र ही रमली,
पण झोपी जाणे अगोदर तुमची खूप आठवण आली.”
शुभ रात्री
Good Night Message for BF in Marathi
चंद्राला कलर आहे White,
रात्रीला चमकतो खूप Bright,
आम्हाला देतो खूप मस्त Light,
कसा झोपू मी,
तुम्हाला ना म्हणता Good Night!
चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोपा की,
कोणाची बघता वाट..
शुभ रात्री!🌌🙏
मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
🌌 शुभ रात्री 🌌
Good Night Quotes for Boyfriend in Marathi
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला
Good Night Quotes in Marathi
रात्रीच्या गुढ शांततेतही अनेक शब्द दडलेले असतात, म्हणूनच हे शब्द खास तुझ्यासाठी. शुभ रात्री
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात, रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात. शुभ रात्री
तुमच्यातील एक बदल..उद्याच्या सोनेरी दिवसाला जन्म देत असतो. शुभ रात्री.
Good night quotes in marathi love
जे स्वतःला रातोरात बदलतात ते दिवसाच्या प्रकाशात चमकतात. शुभ रात्री.
ज्यांच्या कष्टाच्या सूर्यास्त होत नाही. तेच यशाचा सूर्योदय पाहतात. गुड नाईट
Good Night Wishes in Marathi
भूतकाळाकडे दुर्लक्ष करा आणि भविष्याकडे लक्ष द्या. गुड नाईट
डोळे बंद केल्यावर एखाद्या सुंदर गोष्टीचा विचार करा. शुभ रात्री
बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. शुभ रात्री
गुड नाईट मराठी
जीवनात चांगली माणसं शोधू नका कारण चांगले विचार केले तर लोक तुम्हाला शोधत येतील. गुड नाईट स्वीट ड्रीम्स.
रात्रीचं चांदणं अंगणभर पसरतं, तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं. शुभ रात्री
Good Night Shayari in Marathi
रात्र आहे जणू चंद्रेच्या कलेसारखी जी वाढत जाते. तसेच माझे प्रेम आहे तुझ्यासाठी जे असेच निरंतर राहते. शुभ रात्री.
मी शायर तर नाही पण मला तुला शायरी ऐकल्याशिवाय झोप येत नाही. शुभ रात्रीच्या शायरीमय शुभेच्छा.
रात्र येते चांदण घेऊन, झोप येते सुंदर स्वप्न घेऊन, माझी इच्छा आहे उद्याचा दिवस यावा तुझ्यासाठी सर्व सुख घेऊन. शुभ रात्री
Good Night Marathi Shayri
चांदण्याचा मंद प्रकाश, थंडगार हवा मला तुझी आठवण करून देतात. तो दिवस माझ्यासाठी खास असेल जेव्हा ही रात्र तुझ्यासोबत असेल. गुडनाईट
सुंदर स्वप्न..सुंदर विचार यांचा नजराणा घेऊन आली ही रात्र. या रात्रीच्या साक्षीने आपल्या आयुष्यात होऊ दे नवी सुरूवात प्रिये. शुभ रात्रीच्या शुभ शुभेच्छा.
Good Night Message Quotes Marathi
रात्र त्यांच्यासाठी मोठी आहे जे स्वप्न बघतात आणि दिवस त्यांच्यासाठी मोठा आहे जे ती स्वप्न पूर्ण करतात. शुभ रात्री
उद्याची चिंता करत आज जागू नकोस. दीर्घ श्वास घे, प्रार्थना कर आणि झोप. देवाला तुझी काळजी आहे. गुड नाईट
झोपण्याआधी मनातील सर्व वाईट भावना दूर करा, सर्वांना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा.
Shubh Ratri Marathi SMS
रात्र आणि तू दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. निशब्द, अबोल आणि… शुभ रात्री
देवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे. शुभ रात्री